Jammu Kashmir | अनंतनागमधील रस्त्यावरचा बर्फ साफ करण्याचे काम जोरात सुरू | Sakal |

जम्मू काश्मीरातील रस्त्यावर बर्फ साफ करण्याचे काम जोरदार सुरू
40 किलोमीटर लांबीचा रस्ता खुला करण्याचे काम अंतिम टप्प्यात
हा रस्ता सिंथन टॉप मार्गे कोकरनाग ते किश्तीवाटला जोडला आहे.
अनंतनागमधील सिंथन टॉप किश्तवार रस्त्यावर बर्फ साफ करण्याचे काम सुरू आहे

#JammuKashmir #Anantnag #SnowClearance #Snow